Thought of the day:- **** *** Community service has taught me all kinds of skills and increased my confidence. You go out there and think on your feet, work with others and create something from nothing. That's what life's all about.***
  • gallery_buildings_one
  • gallery_buildings_two
  • gallery_buildings_three
  • gallery_buildings_four
  • gallery_buildings_five
  • gallery_buildings_six
  • gallery_buildings_six
पुण्यनगरी आणि अलंकापुरीसारखी पावन नगरी आळंदी येथे वै. ह. भ. प. तोताराम महाराज यांच्या धर्मशाळेत आपण दरवषी स्नेहसंमेलन आयोजित करतो. येथील अगदी अशिक्षित वारकरी ते सुशिक्षित उच्चवर्गीय स्वयंसेवकांचे वै. ह. भ. प. तोताराम महाराज लेवा पाटीदार उत्कर्ष मंडळ पुणे हार्दिक स्वागत करत आहे.

२६ जानेवारी हा दिवस साजरा करण्यासाठी पुणे परिसर मधून १६० किमी क्षेत्रफळामधून विविध ठिकाणी राहणाऱ्या आपल्या समाजातील मंडळी सर्व सुख दुःख वाटून घेण्यासाठी एकत्र येतात, विद्यार्थ्यांचे गुणगौरव , वधू वर संमेलन, प्रतिष्टीत मान्यवरांचे मार्गदर्शन, रक्तदान शिबीर, गरीब गरजूंची मदत इ. कार्य हे उद्धिष्ट ठेऊन मंडळ कार्यभार कार्यरत असते .Welcome To Our Mandal

Our Mandal Has Over 500 Members

Community Service is calling, no need for stalling.